How To Take Daily Work Entries In Copdiary App?

PAGE 1

1.पोलीस स्टेशन मधून रवाना झाल्यास येथे क्लिक करा.
2.पोलीस स्टेशनमध्येच कर्तव्य असल्यास Page 1ला नोंदी घ्याव्या. (प्रवास नसल्यास)
3.पोलीस स्टेशन ला दिवस बदल होत असल्यास, आजची व पुढील दिवसाची वेळ घेऊन सबमिट करावी . (उदा. 22:00 ते 08:00)
4.पोलीस स्टेशन मधील कर्तव्य २४ तासांपेक्षा जास्त असल्यास, Page 1 मध्ये  वेगळ्या दिनांकात नोंद घ्यावी. (उदा.प्रवास नसल्यास)
5.आपले कर्तव्य एकाच दिवशी पोलीस स्टेशन मध्येच वेगवेगळ्या वेळेला असेल तर, ‘नवीन वेळ टाका’ या मध्ये नोंद घ्यावी.

PAGE 2

1. आपले कर्तव्य पोलीस स्टेशन मधून निर्गमन होत असेल तर या पेज ला नोंद घेवून Next करावे.
2.Same Day मध्ये आगमन असल्यास परत या पेज वर येवून नोंद घेऊन सबमीट करावे.
3.आपले कर्तव्य पोलीस स्टेशन मधून निर्गमन असेल आणि 24 तासांपेक्षा जास्त असेल तर ,#निर्गमन मध्ये नोंद घेऊन Next करावे.#दुसरे दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रवासात केलेल्या कर्तव्याच्या नोंदी घेणे असल्यास Page 1 ला नोंद घेऊन सबमीट करावे.
4.पोलीस स्टेशन ला परत आले नंतरच (प्रवास) Page 2 यावर जाऊन आगमन ला नोंद घेऊन सबमीट करावी.
How To Take Daily Work Entries In Copdiary App?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top